दिनेश नंदन सहाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिनेश नंदन सहाय

त्रिपुराचे राज्यपाल
कार्यकाळ
२ जून २००३ – २००९
मागील कृष्ण मोहन सेठ
पुढील कमला बेनीवाल

छत्तीसगढचे राज्यपाल
कार्यकाळ
१ नोव्हेंबर २००० – १ जून २००३
मागील -
पुढील कृष्ण मोहन सेठ

जन्म २ फेब्रुवारी, १९३६ (1936-02-02) (वय: ८८)
माधेपुर, बिहार

दिनेश नंदन सहाय ( २ फेब्रुवारी १९३६) हे भारत देशाच्या छत्तीसगढत्रिपुरा राज्यांचे माजी राज्यपाल आहेत. राजकारणामध्ये शिरण्यापूर्वी ते एक आय.पी.एस. अधिकारी होते.