दिघोरी, भंडारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?दिघोरी
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —

२०° ५३′ २४″ N, ७९° ५५′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ३१० मी
प्रांत विदर्भ
जिल्हा भंडारा
भाषा मराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४४१८०५
• +त्रुटि: "+९१-७१८१" अयोग्य अंक आहे
• महा-३६

गुणक: 20°53′10″N 79°56′03″E / 20.8862°N 79.9342°E / 20.8862; 79.9342{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही. दिघोरी हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील एक मोठे गाव आहे.

हे गाव लाखांदूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून ह्या गावात सर्व सोयी उपलब्ध आहेत.

गावाबद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे!

सरपंच- श्री. शंकररावजी खराबे पाटील

ग्रामविकास अधिकारी- श्री. कोरे साहेब

आठ्वडी बाजार- बुधवार

काही महत्त्वाची ठिकाणे!

 • पोलीस स्टेशन दिघोरी
 • प्राथमिक आरोग्य केंद्र दिघोरी मोठी
 • के.डी. रामटेके महाविद्यालय दिघोरी मोठी
 • जि. प.महाविद्यालय दिघोरी मोठी
 • मुकुंद कला व विज्ञान महाविद्यालय दिघोरी मोठी
 • BSNL कार्यालय दिघोरी मोठी
 • डिजिटल कंम्प्युटर्स MS-CIT दिघोरी मोठी (दिपक रामजी कांबळे, ८५५१९६९२२९)
 • महा ई सेवा केंद्र आणि आधार केंद्र दिघोरी मोठी
 • गुरुदेव ट्रेडर्स आणि राईस मिल दिघोरी मोठी
 • विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक
 • HP GAS PROVIDER AGENCY
 • पोस्ट ऑफिस दिघोरी मोठी
 • हनुमान मंदिर दिघोरी मोठी
 • निसर्गरम्य बांध तलाव दिघोरी मोठी

दिघोरी ह्या गावची लोकसंख्या जवळपास ५ ते ७ हजार दरम्यान आहे.. २०१६ नुसार (अंदाजे)

हे गाव विकास पातळीवर योग्य ते कार्य करत आहे.

आपला संपादक मित्र- दिपक रामजी कांबळे, दिघोरी मोठी.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.