दशरथ मौर्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सम्राट दशरथ मौर्य
सम्राट
अधिकारकाळ इ.स.पू. ३३२ - इ.स.पू. ३२४
राज्याभिषेक इ.स.पू. ३३२
राजधानी पाटलीपुत्र
पूर्ण नाव दशरथ मौर्य
जन्म इ.स.पू. ३५२
पाटलीपुत्र, बिहार
मृत्यू इ.स.पू. २२४
पाटलीपुत्र, बिहार
पूर्वाधिकारी सम्राट अशोक
उत्तराधिकारी सम्राट संप्रती
वडील राजकुमार तीवल
आई सकारुवाकी
राजघराणे मौर्य वंश

दशरथ मौर्य हा राजकुमार तीवल याचा पुत्र होता. तो सम्राट अशोक आणि महाराणी कारुवाकी यांचा नातू होता. हा मौर्य साम्राज्याचा चौथा सम्राट होता. तो सम्राट अशोकाचा उत्तराधिकारी होता. इ.स.पू. २३२ ते इ.स.पू. २२४ पर्यंतच्या त्याच्या सत्ताकालात साम्राज्याची मोठी घट झाली व सातवाहनांप्रमाणे अनेक राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्य घोषित केले.