Jump to content

कारुवाकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महाराणी कारुवाकी
महाराणी
राजधानी पाटलीपुत्र
पूर्ण नाव कारूवाकी अशोक मौर्य
जन्म इ.स.पू. २८८
कलिंग
पती सम्राट अशोक
संतती तीवल
राजघराणे मौर्य वंश

महाराणी कारूवाकी ही सम्राट अशोक याची द्वितीय पत्नी होती. ती राजकुमार तीवल याची आई होती. ती सम्राट अशोकची प्रिय पत्नी होती.