तीवल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


राजकुमार तीवल
राजकुमार
राजधानी पाटलीपुत्र
पूर्ण नाव तीवल मौर्य
वडील सम्राट अशोक
आई महाराणी कारुवाकी
संतती दशरथ मौर्य
राजघराणे मौर्य वंश

तीवल मौर्य हा सम्राट अशोक आणि महाराणी कारूवाकी यांचा पुत्र होता. तो सम्राट दशरथ मौर्य याचा पिता होता.