दंडकारण्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दंडकारण्य हे भारतातील अरण्यवजा भाग आहे. पौराणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेले हे क्षेत्र छत्तीसगढ राज्यासहित भारताच्या मध्य-पूर्वेतील भाग आहे. यात सुमारे ९२,२०० चौरस कि.मी. जमीन व्यापली आहे.