दक्षिण येमेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
येमेनचे जनतेचे प्रजासत्ताकीय गणराज्य
جمهورية اليَمَنْ الديمُقراطية الشَعْبِيّة
Jumhūrīyat al-Yaman ad-Dīmuqrāṭīyah ash-Sha'bīyah

Flag of the Federation of South Arabia.svg 
Mahraflag.svg
१९६७१९९० Flag of Yemen.svg
Flag of South Yemen.svgध्वज Coat of arms of South Yemen (1970-1990).svgचिन्ह
South Yemen in its region.svg
राजधानी एडन
शासनप्रकार समाजवादी गणराज्य
अधिकृत भाषा अरबी
क्षेत्रफळ ३३२,९७० चौरस किमी
लोकसंख्या २,५८५,४८४
–घनता ७.८ प्रती चौरस किमी


येमेनचे जनतेचे प्रजासत्ताकीय गणराज्य किंवा दक्षिण येमेन, प्रजासत्ताकीय येमेन, येमेन(एडन) हे एक समाजवादी राष्ट्र होते. सध्याचा यमन पुर्वी दोन विभागात विभागलेला होता. त्यातील दक्षिण येमेन हा एक भाग होता. २२ मे १९९० रोजी हा देश उत्तर येमेन बरोबर एकत्र झाला.