Jump to content

दक्षिण अंदमान जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उत्तर आणि मध्य अंदमान जिल्हा
अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेशातील जिल्हा
दक्षिण अंदमान जिल्हा चे स्थान
दक्षिण अंदमान जिल्हा चे स्थान
अंदमान आणि निकोबार मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य अंदमान आणि निकोबार
केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबार
मुख्यालय पोर्ट ब्लेर
क्षेत्रफळ
 - एकूण २,६४० चौरस किमी (१,०२० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २,३८,१४२ (२०११)
संकेतस्थळ


दक्षिण अंदमान जिल्हाा हा बंगालच्या उपसागरात स्थित अंदमान आणि निकोबार बेटे या भारतीय केंद्रशासित प्रदेशातील ३ जिल्ह्यांपैकी एक आहे. पोर्ट ब्लेर शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ २६४० किमी आहे.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ http://www.statoids.com/yin.html