अंदमान आणि निकोबार बेटांमधील जिल्हे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारताच्या अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशात एकूण ३ जिल्हे आहेत.

अनुक्रमांक संकेत जिल्हा मुख्यालय लोकसंख्या (२०११) क्षेत्रफळ (किमी) लोकसंख्या घनता (/किमी)
NI निकोबार कार निकोबार ३६,८४२ १,८४१ २०
NA उत्तर आणि मध्य अंदमान मायाबंदर १,०५,५९७ ३,७३६ २८
SA दक्षिण अंदमान पोर्ट ब्लेर २,३८,१४२ २,६७२ ८९