Jump to content

हानेडा विमानतळ

Coordinates: 35°33′12″N 139°46′52″E / 35.55333°N 139.78111°E / 35.55333; 139.78111
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तोक्यो आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
तोक्यो आंतरराष्ट्रीय विमानतळ
東京国際空港
आहसंवि: HNDआप्रविको: RJTT
HND is located in जपान
HND
HND
जपानमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा ओटा, तोक्यो
हब जपान एअरलाइन्स
ऑल निप्पॉन एअरवेज
समुद्रसपाटीपासून उंची २१ फू / ६ मी
गुणक (भौगोलिक) 35°33′12″N 139°46′52″E / 35.55333°N 139.78111°E / 35.55333; 139.78111
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
16R/34L 9,843 3,000 डांबरी काँक्रीट
16L/34R 11,024 3,360 डांबरी काँक्रीट
04/22 8,202 2,500 डांबरी काँक्रीट
05/23 8,202 2,500 डांबरी काँक्रीट
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी ७,२८,२६,८६२
स्रोत: Japanese Aeronautical Information Publication at Aeronautical Information Service[]
येथे थांबलेले कोरियन एअरचे बोईंग ७४७ विमान

तोक्यो आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा हानेडा विमानतळ (जपानी: 東京国際空港) (आहसंवि: HNDआप्रविको: RJTT) हा जपान देशाच्या तोक्यो शहराला सेवा पुरवणाऱ्या दोन प्रमुख विमानतळांपैकी एक आहे (दुसरा: नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ). हा विमानतळ तोक्यो रेल्वे स्थानकापासून १४ किमी दक्षिणेस स्थित आहे. १९३१ साली उघडण्यात आलेला हानेडा विमानतळ १९७८ पर्यंत तोक्योचा प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ होता. १९७८ ते २०१० दरम्यान सर्व देशांतर्गत विमानवाहतूक येथूनच होत असे.

२०१४ साली ७.२८ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा हानेडा हार्ट्‌सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळलंडन-हीथ्रो ह्यांच्या खालोखाल जगतील चौथ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता.

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]