तृप्ती मित्रा
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्त्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
भारतीय चित्रपट आणि नाट्य अभितेत्री | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | তৃপ্তি মিত্র | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | ऑक्टोबर २५, इ.स. १९२५ बंगाल | ||
मृत्यू तारीख | मे २४, इ.स. १९८९ | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
अपत्य |
| ||
वैवाहिक जोडीदार | |||
पुरस्कार |
| ||
| |||
तृप्ति मित्रा (२५ ऑक्टोबर, १९२५ - २४ मे, १९८९) ह्या एक भारतीय चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री होत्या.
जीवन
[संपादन]२५ ऑक्टोबर १९२५ रोजी तृप्ती मित्राचा जन्म दिनजपूर (ब्रिटिश भारत) येथे झाला. त्यांचे वडील आशुतोष भादुरी आणि आई शैलाबाला देवी होत्या. दीनाजपूर मायनर स्कूलमध्ये त्यांनी सहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर कोलकाता येथे येऊन प्यारीचरण शाळेत प्रवेश घेतला. त्या शाळेतून उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी आशुतोष महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण पुढे नोकरी मिळाल्यामुळे त्यांना अभ्यास पूर्ण करता आला नाही. डिसेंबर १९४५ मध्ये त्यांनी सोम्भु मित्राशी लग्न केले. त्यांना एक मुलगी, शाओली मित्रा, असून ती अभिनेत्री आणि दिग्दर्शक देखील आहे.
कारकीर्द
[संपादन]तृप्ती मित्रा किशोरवयातच नाटकामध्ये अभिनय करत होत्या. १९४३ मध्ये तिने बिजन भट्टाचार्य या आपल्या भावाच्या अगुन या नाटकात प्रथम अभिनय केला होता.
पुरस्कार
[संपादन]- १९६२ - संगीत नाटक अकादमी पुरस्कार[१]
- १९७१ - पद्मश्री
- १९८८-८९ - कालिदास सन्मान पुरस्कार
संदर्भ
[संपादन]- ^ "SNA: List of Akademi Awardees". Sangeet Natak Akademi Official website. 17 फेब्रुवारी 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित.