तुळू बोली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तुळु
स्थानिक वापर भारत
प्रदेश तुळुनाडू (भारतातील कर्नाटककेरळ राज्यांमधील अंशात्मक भूभाग)
महाराष्ट्र
आखाती देश
लोकसंख्या १९.५ लाख (इ.स. १९९७)
लिपी तिगळारि लिपि (पूर्वी)
कन्नड लिपी (वर्तमान)
भाषा संकेत
ISO ६३९-३ tcy
भाषिक प्रदेशांचा नकाशा

तुळू (तुळु: ತುಳು ಬಾಸೆ , त़ुळु भाषे) ही भारतातील कर्नाटक राज्याच्या नैर्ऋत्येकडील भागातली, जगभरातून १९.५ लाख भाषकसंख्या (इ.स. १९९७)[१] असलेली एक बोली आहे. भाषाशास्त्रीयदृष्ट्या ही बोली द्राविड भाषाकुळात मोडते. इ.स. २००१ सालातील भारतीय जनगणनेनुसार मातृबोली म्हणून तुळु वापरणार्‍या लोकांची भारतातील संख्या १७.२ लाख होती [२].

ही बोली केरळच्या समुद्रकिनार्‍यालगत असलेल्या मलबार भागात बोलली जाते. कारवार-गोव्याच्या कोकणीत मराठी भाषेतून आलेले शब्द आहेत, तर तुळुमध्ये मल्याळी शब्द येतात.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ एथ्नोलोग: लँग्वेजेस ऑफ द वर्ल्ड (इंग्लिश मजकूर) (इ.स. २००९ आवृत्ती.). एसआयएल इंटरनॅशनल. १४ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. 
  2. ^ "भारतीय जनगणना, इ.स. २००१ - विधान क्र. १" (इंग्लिश मजकूर). रजिस्ट्रार जनरल व जनगणना आयुक्तांचे कार्यालय, भारत सरकार. १४ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. 


Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.