तुळुनाडू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कर्नाटकाच्या नैऋत्येकडील तुळू भाषिक बहुल असणाऱ्या भूभागास तुळुनाडु (मराठी लेखनभेद: तुळूनाडू) असे म्हणतात.