Jump to content

तुप्पा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?तुप्पा

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर नांदेड
जिल्हा नांदेड जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

तुप्पा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील एक गाव आहे.

पार्श्वभूमी

[संपादन]

तुप्पा हे गाव महाराष्ट्र राज्यातील नांदेड या जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील तुप्पा हे गाव आहे

शैक्षणिक माहिती :

                          तुप्पा या गावात एक जिल्हा परिषद शाळा आहे येथे 7 वी पर्यंत शिक्षण दिले जाते, पुढील शिक्षणासाठी बाहेर गावी जावे लागते

                तुप्पा या गावात 3500च्या जवळपास लोकसंख्या  आहे , येथील लोक प्रामुख्याने शेती हा व्यवसाय करतात, शेती मध्ये प्रामुख्याने सोयाबीन,मूग, उडीद,कापूस,हरभरा इ पीक घेतात

तुप्पा या गावात एक आड आहे

तुप्पा या गावातील लोक दुधाचा व्यवसाय करतात

या गावात जाताना गावाच्या सुरुवातीस ग्रामपंचायत आहे

तुप्पा ह्या गावात अनेक जाती धर्माचे लोक राहतात त्या मध्ये हिंदू,मुस्लिम,बोद्ध,न्हावी,मारवाडी ,घीसडी इ लोक राहतात

धार्मिक स्थळ : तुप्पा या गावात एक हनुमान मंदिर आहे, एक मस्जिद आहे,एक एक बोद्ध विहार आहे

तुप्पा या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे

तुप्पा या गावात कावीळ या रोगावर उपचार केला जातो

तुप्पा या गावात एक सरकारी दवाखाना आहे

तुप्पा ग गावात जास्त प्रमाणात कदम आडनावाचे लोक राहतात

तुप्पा येथे अंगणवाडी शाळेत जे खाऊ वाटप करतात त्याचा कारखाना आहे (सुगडी)

तुप्पा येथे सर्व जाती धर्माचे लोक एकमेकांसोबत गुण्या गोविंदाने,आनंदाने राहतात.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.

लोकजीवन

[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

नागरी सुविधा

[संपादन]

जवळपासची गावे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate