तुंबाड (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तुंबाड
दिग्दर्शन राही अनिल बर्वे
आदेश प्रसाद
निर्मिती सोहम शाह
आनंद एल. राय
मुकेश शाह
अमिता शाह
पटकथा मितेश शाह
आदेश प्रसाद
राही अनिल बर्वे
आनंद गांधी
संगीत अजय-अतुल
ध्वनी येस्पर किड
पार्श्वगायन अतुल गोगावले
देश भारत
भाषा हिंदी



तुंबाड हा ऑक्टोबर २०१८मध्ये प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन राही अनिल बर्वे आणि आदेश प्रसाद ह्यांनी केले होते.

संदर्भसूची[संपादन]

  • सबनीस, विवेक. "'तुंबाड' सिनेमा आणि नारायण धारपांच्या भयकथा". ३ फेब्रुवारी २०१९ रोजी पाहिले.