तिरुवनंतपुरम जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख तिरुवनंतपुरम जिल्ह्याविषयी आहे. तिरुवनंतपुरम शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

तिरुवनंतपुरम जिल्हा हा भारताच्या केरळ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तिरुवनंतपुरम येथे आहे.