Jump to content

ताल (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ताल (हिंदी चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
ताल
दिग्दर्शन सुभाष घई
निर्मिती सुभाष घई
कथा सचिन भौमिक, सुभाष घई
प्रमुख कलाकार अनिल कपूर
ऐश्वर्या राय
अक्षय खन्ना
गीते आनंद बक्षी
संगीत ए.आर. रहमान
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १३ ऑगस्ट १९९९
वितरक मुक्ता आर्ट्स
अवधी १८१ मिनिटे


ताल हा १९९९ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. सुभाष घईने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये अक्षय खन्ना, अनिल कपूरऐश्वर्या राय ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले. ए.आर. रहमानने संगीतबद्ध केलेले तालचे संगीत देखील लोकांच्या पसंदीस उतरले.

कलाकार

[संपादन]

पार्श्वभूमी

[संपादन]

कथानक

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]