Jump to content

तांबरम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तांबरम
भारतामधील शहर

तांबरम रेल्वे स्थानकावर थांबलेली चेन्नई उपनगरी रेल्वेची लोकल
तांबरम is located in चेन्नई
तांबरम
तांबरम
तांबरमचे चेन्नईमधील स्थान
तांबरम is located in तमिळनाडू
तांबरम
तांबरम
तांबरमचे तमिळनाडूमधील स्थान

गुणक: 12°55′47″N 80°6′39″E / 12.92972°N 80.11083°E / 12.92972; 80.11083

देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
जिल्हा कांचीपुरम जिल्हा
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,७४,७८७
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


तांबरम हे तमिळनाडूच्या कांचीपुरम जिल्ह्यातील चेन्नई महानगराचा भाग असलेले एक नगर आहे. तांबरम चेन्नई शहराच्या २७ किमी दक्षिणेस स्थित आहे. चेन्नई-तिरुचिरापल्ली हा राष्ट्रीय महामार्ग तसेच चेन्नई इग्मोर-मदुराई हा प्रमुख लोहमार्ग तांबरममधून धावत असल्यामुळे तांबरम शहराला महत्त्व प्राप्त झाले आहे.

तांबरम येथे भारतीय वायुसेनेचा तांबरम वायुसेना तळ स्थित असून चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून केवळ १० किमी अंतरावर आहे.