Jump to content

तांबरम वायुसेना तळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तांबरम वायुसेना तळ
आहसंवि: noneआप्रविको: VOTX
माहिती
विमानतळ प्रकार सेना
प्रचालक भारतीय वायुसेना
स्थळ तांबरम
समुद्रसपाटीपासून उंची ९० फू / २७ मी
गुणक (भौगोलिक) 12°54′25″N 80°07′16″E / 12.90694°N 80.12111°E / 12.90694; 80.12111गुणक: 12°54′25″N 80°07′16″E / 12.90694°N 80.12111°E / 12.90694; 80.12111
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०५/२३ ४,९६५ १,५१३ डांबरी धावपट्टी
१२/३० ५,९६५ १,८१८ डांबरी धावपट्टी
वायुसेना

तांबरम वायुसेना तळ हा भारताच्या तामिळनाडू राज्यातील तांबरम येथे असलेला भारतीय वायुसेनेचा एक तळ आहे. येथे प्रामुख्याने वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते.