Jump to content

तळगाव (मालवण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?तळगाव

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर मालवण
जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

तळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.

लोकजीवन

[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

तळगाव हे एक पर्यटन दृष्ट्या प्रगत गाव आहे गावात फॉर्म हाऊस बोट भव्य रामेश्र्वर मंदिर रवळनाथ मंदिर सातेरी मंदिर दक्षिण मुखी दत्त मंदिर दोन बारमाही पाणी असलेली तलाव गावात कर्ली नदीच्या तीरावर सुंदर नारळी फोपलीची झाडे आहेत रामेश्वर माध्यमिक विद्यालयाचे प्रशस्त मैदान आहे 20मे हा रामेश्वर रवळनाथ मंदिराचा जिर्णोद्धार वर्धापन दिनी देशाच्या काना कोपऱ्यातून भाविक येतात गावाची लोकसंख्या 2000चया जवळ असून 7वरग् की मी एवढं क्षेतरफळ आहे

नागरी सुविधा

[संपादन]

जवळपासची गावे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/