Jump to content

डेन्मार्कचा दहावा फ्रेडरिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेन्मार्कचा दहावा फ्रेडरिक
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वडेन्मार्क, फ्रान्स संपादन
कोणत्या देशामार्फत खेळलाडेन्मार्क संपादन
तत्वप्रणाली वरील निष्ठाडेन्मार्क संपादन
स्थानिक भाषेतील नावFrederik 10. संपादन
जन्म-नावFrederik André Henrik Christian संपादन
दिलेले नावFrederik, André, Henrik, Christian संपादन
आडनावकिंमत टाकलेली नाही संपादन
उत्कृष्ट पदवीPrince of Denmark, Crown Prince, Count of Monpezat, King of Denmark संपादन
जन्म तारीख२६ मे 1968 संपादन
जन्मस्थानRigshospitalet संपादन
Date of baptism२४ जून 1968 संपादन
वडीलHenrik, Prince Consort of Denmark संपादन
आईमार्ग्रेथे दुसरी, डेन्मार्क संपादन
भावंडेPrince Joachim of Denmark संपादन
वैवाहिक जोडीदारQueen Mary of Denmark संपादन
अपत्यChristian, Crown Prince of Denmark, Princess Isabella of Denmark, Prince Vincent of Denmark, Princess Josephine of Denmark संपादन
कुटुंबHouse of Glücksburg (Denmark), House of Glücksburg संपादन
GodparentQueen Anne-Marie of Greece, Etienne de Laborde de Monpezat, Prince Georg of Denmark, Princess Joséphine-Charlotte of Belgium, Birgitta Hillingsø संपादन
मातृभाषाडॅनिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाडॅनिश भाषा, फ्रेंच भाषा, जर्मन भाषा, इंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाडॅनिश भाषा संपादन
व्यवसायaristocrat, राजदूत, लष्करी कर्मचारी, लेखक, राजा संपादन
पदmonarch of Denmark संपादन
शैक्षणिक पदवीcand.scient.pol. संपादन
चे शिष्यPeter Germer संपादन
Honorific prefixMajesty संपादन
निवासस्थानFrederik VIII’s Palace संपादन
Social classificationroyalty संपादन
धर्मChurch of Denmark संपादन
खेळsailing, cross-country skiing संपादन
Participant inwedding of Haakon, Crown Prince of Norway, and Mette-Marit Tjessem Høiby संपादन
सैनिकी दर्जाadmiral, जनरल संपादन
सेना शाखाDanish Defence संपादन
याचे नावाने नामकरणFrederik IX of Denmark, André de Laborde de Monpezat, Henrik, Prince Consort of Denmark, क्रिस्चियन दहावा संपादन
सदस्यताआंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती, Bangladesh संपादन

फ्रेडरिक दहावा (फ्रेडरिक आंद्रे हेन्रिक क्रिस्चियन; २६ मे, १९६८ - ) हा डेन्मार्कचा राजा आहे. १४ जानेवारी २०२४ रोजी राणी मार्ग्रेथ दुसरीने पदत्याग केल्यानंतर हा सिंहासनावर आला. मार्गरेथने आपले वडील फ्रेडरिक नववा यांच्या मृत्यूनंतर ५२ वर्षे डेन्मार्कचे सिंहासनावर राज्य केले होते.[][]

फ्रेडरिक हा राणी मार्ग्रेथ आणि प्रिन्स हेन्रिक यांचा मोठा मुलगा आहे. त्यांनी आरहूस विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. विद्यापीठानंतर, त्यांनी संयुक्त राष्ट्र आणि पॅरिसमध्ये राजनैतिक पदांवर काम केले. डॅनिश सशस्त्र दलाच्या तिन्ही शाखांमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. Gronholt-pedersen, Jacob (2 January 2024). "Denmark's Queen Margrethe II announces surprise abdication on live TV". Reuters.
  2. "Denmark's King Frederik X takes the throne after queen steps down". अल जझीरा (इंग्रजी भाषेत). 2024-01-16 रोजी पाहिले.