Jump to content

अभिषेक चौबे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Abhishek Chaubey (it); অভিষেক চৌবে (bn); Abhishek Chaubey (hu); Abhishek Chaubey (ast); Abhishek Chaubey (ca); Abhishek Chaubey (en); Abhishek Chaubey (de); Abhishek Chaubey (ga); Abhishek Chaubey (da); Abhishek Chaubey (sl); アビシェーク・チャウベー (ja); Abhishek Chaubey (id); Abhishek Chaubey (nn); Abhishek Chaubey (nb); Abhishek Chaubey (nl); Abhishek Chaubey (sv); अभिषेक चौबे (hi); Abhishek Chaubey (fr); Abhishek Chaubey (es); Abhishek Chaubey (en); ابهيشيك تشاوبى (arz); Abhishek Chaubey (sq); Абхишек Чаубей (ru) ভারতীয় চলচ্চিত্র পরিচালক এবং চিত্রনাট্যকার (bn); réalisateur, producteur et scénariste indien de cinéma (fr); Indiaas filmregisseur (nl); भारतीय फिल्म निर्देशक, लेखक और पटकथा लेखक (hi); cyfarwyddwr ffilm a sgriptiwr ffilm a aned yn Faizabad yn 1977 (cy); Indian film director, writer and screenwriter (en); فیلمنامه‌نویس و کارگردان هندی (fa); Indischer Filmregisseur, Schriftsteller und Drehbuchautor (de); Indian film director, writer and screenwriter (en) アビシェーク・チョーベー (ja)
Abhishek Chaubey 
Indian film director, writer and screenwriter
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखमार्च ३०, इ.स. १९७७
फैजाबाद
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. २००२
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • Hindu College, University of Delhi
  • St. Xavier's School, Ranchi
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

अभिषेक चौबे हा एक भारतीय दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि चित्रपट निर्माता आहे जो हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामांसाठी ओळखला जातो.[]

कारकिर्द

[संपादन]

मकडी (२००२) या मध्ये विशाल भारद्वाज यांचे सहाय्यक दिग्दर्शक आणि सहलेखक म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. त्याने भारद्वाजांच्या नंतरच्या चित्रपटांमध्ये पण सहाय्य केले जसे ओमकारा (२००६) आणि कमिने (२००९).

अभिषेकचे दिग्दर्शनातील पदार्पण, डार्क कॉमेडी इश्किया (२०१०) आणि त्याचा सिक्वेल डेढ इश्किया (२०१४) मध्ये झाले जे नसीरुद्दीन शाह अभिनीत होते व या दोन्हींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

त्याचा पुढील चित्रपट, उडता पंजाब (२०१६) पंजाबमधील अंमली पदार्थांच्या संकटावर प्रकाश टाकणारा चित्रपट होता आणि समीक्षकांच्या प्रशंसा मिळाल्या.


सोनचिरिया (२०१९) या त्याच्या पुढच्या दिग्दर्शनातील उपक्रमाने ६५ व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा समीक्षक पुरस्कार जिंकला.

फिल्मोग्राफी

[संपादन]
वर्ष चित्रपट दिग्दर्शन लेकन निर्मीती टिप्पणी
२००२ मकडी सहाय्यक दिग्दर्शक
२००३ मकबूल
२००५ द ब्ल्यू अंब्रेला होय
२००६ ओमकारा होय
२००७ ब्लड ब्रदर्स होय
२००९ कमीने होय
२०१० इश्किया होय
२०१३ मटृ की बिजली का मंडोला होय
२०१४ डेढ इश्किया होय
२०१६ उडता पंजाब होय
[[अ डेथ इन द गुंज होय
२०१९ सोनचिरीया होय होय
२०२० रात अकेली है होय
२०२१ रे होय "हंगामा है क्यु बरपा" भागा मध्ये
२०२४ किलर सूप होय होय नेटफ्लिक्स सिरीज

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "The Graduate". The Indian Express. 26 August 2009. 14 October 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ..32-year-old...