डीन बॅरो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डीन बॅरो
Belizean Prime Minister, Dean Barrow in London, 27 June 2013 (cropped).jpg

बेलीझ ध्वज बेलीझचा सहावा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
८ फेब्रुवारी २००८
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील सैद मुसा

जन्म २ मार्च, १९५१ (1951-03-02) (वय: ७१)
बेलीझ सिटी, बेलीझ

डीन ऑलिव्हर बॅरो (इंग्लिश: Dean Oliver Barrow; २ मार्च १९५१) हा मध्य अमेरिकेमधील बेलीझ देशाचा सहावा व विद्यमान पंतप्रधान आहे. बॅरो २००८ सालापासून पंतप्रधानपदावर आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत