सैद मुसा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सैद मुसा

बेलीझ ध्वज बेलीझचा पाचवा पंतप्रधान
कार्यकाळ
२८ ऑगस्ट १९९८ – ८ फेब्रुवारी २००८
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील मनुएल एस्क्विव्हेल
पुढील डीन बॅरो

जन्म १९ मार्च, १९४४ (1944-03-19) (वय: ८०)
सॅन इग्नाचियो, बेलीझ

सैद विल्बर्ट मुसा (इंग्लिश: Said Wilbert Musa; १९ मार्च १९४४) हा मध्य अमेरिकेमधील बेलीझ देशामधील एक राजकारणी व भूतपूर्व पंतप्रधान आहे. मुसा पंतप्रधानपदावर १९९८ ते २००८ दरम्यान होता.