टेक्कली विधानसभा मतदारसंघ
Appearance
टेक्कली विधानसभा मतदारसंघ - ३ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदार १९५१ साली स्थापन झाला. टेक्कली हा विधानसभा मतदारसंघ श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघात मोडतो. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव याच मतदारसंघाचे आमदार होते.
तेलुगू देशम पक्ष पक्षाचे किंजरापु अचन्नैडू हे टेक्कली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
टेक्कली मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
[संपादन]वर्ष | आमदार | पक्ष | |
---|---|---|---|
१९५२ | रोक्कम लक्ष्मी नरसिम्ह डोरा | अपक्ष | |
१९५५ | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ||
१९६२ | रोनान्की सत्यनारायण | स्वतंत्र पक्ष | |
१९६७ | एन. रामुलू |