टूवर्डस अ नॉन ब्राह्मिन मिलेनियम (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

टूवर्डस अ नॉन ब्राह्मीन मिलेनियम: फ्रॉम अयोथी थास टू पेरियार[१] हे पुस्तक स्त्रीवादी इतिहासतज्ञ वि. गीता[२] व तमिळनाडूतील लेखक एस.वि. राजादुराई[३] यांच्या द्वारे लिहिलेले पुस्तक आहे. हे पुस्तक १९९८ मध्ये साम्या द्वारे प्रकाशित झाले. येथे तमिळनाडूतील अब्राम्हणी द्राविडी चळवळीचे सखोल अभ्यास मांडलेले आहे.

महत्त्वाचे मुद्दे[संपादन]

या पुस्तकात एकत्रितपणे २०शीच्या पूर्वार्धात व ३०शी या कालखंडातील केरळातील अब्राह्मणी इतिहासाचा आराखडा मांडलेला दिसतो ज्यामध्ये त्याच्या सुरुवातीपासून ते पेरियारच्या स्वाभिमान विवाहपर्यंतच्या इतिहासाचा अधोरेखित केलेला आहे. डाव्यांच्या ऐतिहासिक व प्रसिद्ध अशी कथानक व चिकित्सक लिखाणाचा येथे आधार घेतलेला दिसतो. हे पुस्तक केवळ इंग्रजीतील महत्त्वाचे ऐतिहासिक साधनच नसून, ते ओळख या विषयाला उलगडणारे तसेच अब्राम्हणवाद व भावनिक रचनेच्या उत्क्रांतीचे प्रतिनिधित्व पण करते.

सन्दर्भ सुची[संपादन]

  1. ^ Towards a Non-Brahmin Millennium: From Iyothee Thass to Periyar (इंग्रजी भाषेत). Samya. 1998. ISBN 9788185604374.
  2. ^ "Tara Books | Authors, Artists & Designers". www.tarabooks.com (इंग्रजी भाषेत). 2018-03-31 रोजी पाहिले.
  3. ^ "Towards a Non Brahmin Millenium - From Iyothee Thass to Periyar - Geetha, V and Rajadurai, S.V." tamilnation.co. 2018-03-31 रोजी पाहिले. line feed character in |title= at position 75 (सहाय्य)