लाव रे तो व्हिडिओ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लाव रे तो व्हिडीओ
सूत्रधार निलेश साबळे
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ३६
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी युवा
प्रथम प्रसारण १ जुलै – २९ ऑक्टोबर २०२०

लाव रे तो व्हिडिओ हा मराठी दूरचित्रवाणी विनोदी कार्यक्रम झी युवा वाहिनीवर प्रसारित व्हायचा. या मालिकेचे दिग्दर्शन आणि निवेदन डॉक्टर निलेश साबळे करत होते. या कार्यक्रमात विनोदी व्हिडिओ दाखण्यात येत होते.