झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०१९
Appearance
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०१९ | |||||
नेदरलँड्स | झिम्बाब्वे | ||||
तारीख | १९ – २५ जून २०१९ | ||||
संघनायक | पीटर सीलार | हॅमिल्टन मासाकाद्झा | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | झिम्बाब्वे संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मॅक्स ओ'दाउद (१४५) | ब्रेंडन टेलर (१२२) | |||
सर्वाधिक बळी | फ्रेड क्लासेन (४) | शॉन विल्यम्स (६) | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | रोलॉफ व्हान देर मर्व (८७) | क्रेग अर्व्हाइन (८८) | |||
सर्वाधिक बळी | रोलॉफ व्हान देर मर्व (५) | क्रिस्टोफर म्पोफू (४) |
झिम्बाब्वे क्रिकेट संघ जून २०१९ दरम्यान २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी नेदरलँड्सचा दौरा करणार आहे.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४७ षटकांचा करण्यात आला.
- मॅक्स ओ'दाउद, टोबियास विसी (ने) आणि ॲनस्ले लोवु (झि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- रोलॉफ व्हान देर मर्व याने दक्षिण अफ्रिकेकडून खेळल्यानंतर नेदरलँड्सकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. दोन देशांकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळणारा तो १२वा खेळाडू ठरला.
- ॲनस्ले लोवु (झि) एकदिवसीय सामन्यात त्याच्या पहिल्या चेंडूवर गडी बाद करणारा तो २६वा खेळाडू ठरला.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
- ब्रॅंडन ग्लोवर आणि साकिब झुल्फिकार (ने) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- एकदिवसीय सामन्यात नेदरलँड्सचा यशस्वी पाठलाग तर संपूर्ण सदस्याविरूद्ध पहिलाच मालिका-विजय.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
- ब्रॅंडन ग्लोवर (ने) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.