वीरांगना लक्ष्मीबाई झाशी रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(झांसी रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
वीरांगना लक्ष्मीबाई झाशी रेल्वे स्थानक
भारतीय रेल्वे स्थानक
वीरांगना लक्ष्मीबाई झाशी रेल्वे स्थानक इमारत
स्थानक तपशील
पत्ता झाशी, झाशी जिल्हा, उत्तर प्रदेश
गुणक 25°26′40″N 78°33′12″E / 25.44444°N 78.55333°E / 25.44444; 78.55333
समुद्रसपाटीपासूनची उंची २५९ मी
मार्ग दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग
झाशी-कानपूर मार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८८०
विद्युतीकरण होय
संकेत VGLJ
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग उत्तर मध्य रेल्वे
स्थान
झाशी is located in उत्तर प्रदेश
झाशी
झाशी
उत्तर प्रदेशमधील स्थान

वीरांगना लक्ष्मीबाई झाशी रेल्वे स्थानक (VGLJ), (पूर्वीचे नाव:झांसी जंक्शन रेल्वे स्थानक (JHS)) हे उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंड प्रांतातील झाशी शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानकभारतीय रेल्वेच्या उत्तर मध्य रेल्वे क्षेत्राच्या झाशी विभागाचे मुख्यालय आहे. झाशी भारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून नवी दिल्ली व उत्तरेकडून दक्षिण भारताकडे धावणाऱ्या सर्व गाड्या झाशीमार्गेच जातात. १ जानेवारी २०२२ रोजी उत्तर‌ प्रदेश सरकारने स्थानकाला झाशीच्या पराक्रमी साम्राज्ञी भारतीय स्वातंत्र्यदेवता वीरांगना महाराणी लक्ष्मीबाईसाहेब नेवाळकर यांचे नाव‌ देऊन स्थानकाला सन्मानित केले.

बाह्य दुवे[संपादन]