ज्ञानराज चौगुले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ज्ञानराज धोंडीराम चौगुले या पानावरून पुनर्निर्देशित)
ज्ञानराज धोंडिराम चौगुले
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
उमरगा विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष शिवसेना

ज्ञानराज धोंडिराम चौगुले मराठी राजकारणी आहेत. हे उमरगा मतदारसंघातून कडून महाराष्ट्राच्या बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.