जोसेफ ब्रॉडस्की

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जोसेफ ब्रॉडस्की (1988)

जोसेफ ब्रॉड्स्की तथा योसिफ अलेक्सांद्रोविच ब्रॉड्सकी (मे २४, इ.स. १९४० - जानेवारी २८, इ.स. १९९६) हा १९८७ सालचे नोबेल पारितोषिक मिळलेला रशियन साहित्यिक होता..[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. धोंड, मर्ढेकर आणि हेन्री जेम्स