जोतिबाचा नवस (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जोतिबाचा नवस
दिग्दर्शन कमलाकर तोरणे
पटकथा दिनकर द. पाटील
प्रमुख कलाकार सूर्यकांत, मधुकर तोरडमल, पद्मा चव्हाण
संवाद दिनकर द. पाटील
छाया रत्नाकर लाड
कला के. द. महाजनी
गीते जगदीश खेबूडकर
संगीत सुधीर फडके
पार्श्वगायन सुधीर फडके, जयवंत कुलकर्णी, उषा मंगेशकर, पुष्पा पागधरे, कृष्णा कल्ले
विशेष दृक्परिणाम डाह्याभाई पटेल
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}


हा चित्रपट बाबा कदम यांच्या 'पद्मजा' या कादंबरीवर आधारित आहे.

उल्लेखनीय[संपादन]

या चित्रपटात खालील गाणी आहेत.:-


बाह्य दुवे[संपादन]