Jump to content

बाबा कदम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वीरसेन आनंदराव कदम
जन्म नाव वीरसेन आनंदराव कदम
टोपणनाव बाबा कदम
जन्म ४ मे इ.स. १९२९
अक्कलकोट, महाराष्ट्र
मृत्यू २० ऑक्टोबर, २००९ (वय ८०)
कोल्हापूर, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र नाटक, साहित्य
प्रभावित श्री.सुनिल साहेबराव अरसुळ,यवतमाळ.
वडील आनंदराव कदम
पत्नी कुमुदिनी कदम
अपत्ये उमेश कदम

वीरसेन आनंदराव कदम ऊर्फ बाबा कदम (मे ४, १९२९ : अक्कलकोट, महाराष्ट्र - ऑक्टोबर २०, २००९) हे मराठी लेखक होते.

प्रकाशित साहित्य[संपादन]

कथा संग्रह[संपादन]

 • ऑरेंज ज्यूस
 • गजरा
 • चंद्रा
 • निष्कलंक
 • निष्पाप बळी
 • पिकनिक
 • मर्सी

व्यक्तिचित्रे-चरित्रे[संपादन]

 • चौफेर
 • पै पाव्हणे

कादंबरी[संपादन]

 • ‍अ‍ॅक्यूज्ड नं २
 • अजिंक्य
 • आमराई
 • इन्साफ
 • इस्टेट मॅनेजर
 • कडा
 • कंपॅनिअन
 • कांचन
 • किनारा
 • घायाळ
 • चिनार
 • डार्करूम
 • डार्लिंग
 • डोंगराची मैना
 • तुफान
 • दगा
 • धरणीकंप
 • नजराणा
 • निर्मला

 • न्याय
 • पद्मजा
 • पराभूत
 • पाच नाजूक बोटं
 • पाषाण
 • प्रताप
 • प्रतीक्षा
 • प्रलय (१ली कादंबरी- १९६५)
 • बदला
 • बलिदान
 • बॉडीगार्ड
 • बॉम्बे पोलिस
 • बालंट
 • बिमोड
 • भालू
 • मॅडम
 • मिनिस्टर
 • राजधानी
 • राणीमा
 • राही
 • रिवॉर्ड
 • लक्षाधीश
 • वादळवारं
 • शाळा सुटली पाटी फुटली
 • शेवटचे स्टेशन
 • श्वेतगिरी
 • शिर्मा
 • सकीना

 • अभिनेत्री
 • आधार
 • आय.ओ.यू
 • एक होती बेगम
 • कॉकटेल सर्किट
 • जोहार
 • दैवाचे फासे
 • नजरकैद
 • निराधार
 • पद्मश्री
 • बूमरॅंग -१
 • बूमरॅंग -२
 • युवर अटेंशन प्लीज
 • राजलक्ष्मी
 • रानजाई
 • वाळवंटातील फूल
 • सन्ना
 • सरला
 • साकी
 • स्टार विटनेस
 • स्वीकार
 • हिमवादळ

पटकथा[संपादन]

 • देवाशपथ खरं सांगीन

बाह्य दुवे[संपादन]