जॉन ब्राउन (मुक्तिवादी)
Jump to navigation
Jump to search
अमेरिकेतील गुलामगिरीविरुद्ध सशस्त्र लढा देणारा मुक्तिवादी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
स्थानिक भाषेतील नाव | John Brown | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | मे ९, इ.स. १८०० टॉरिंग्टन John Brown | ||
मृत्यू तारीख | डिसेंबर २, इ.स. १८५९ चार्ल्स टाउन | ||
मृत्युची पद्धत | |||
मृत्युचे कारण | |||
चिरविश्रांतीस्थान |
| ||
नागरिकत्व | |||
निवासस्थान |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
पद |
| ||
वडील |
| ||
आई |
| ||
अपत्य |
| ||
उल्लेखनीय कार्य |
| ||
![]() | |||
| |||
![]() |
हा लेख अमेरिकेतील मुक्तिवादी जॉन ब्राउन याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, जॉन ब्राउन.
जॉन ब्राउन (९ मे, १८००:टॉरिंग्टन, कनेटिकट, अमेरिका - २ डिसेंबर, १८५९:चार्ल्स टाउन, वेस्ट व्हर्जिनिया, अमेरिका)हा अमेरिकन मुक्तिवादी होता. याने अमेरिकेतील गुलामगिरीविरुद्ध सशस्त्र चळवळ उभी केली होती.
वेस्ट व्हर्जिनियामधील (तेव्हा व्हर्जिनिया मध्ये असलेले) हार्पर्स फेरी येथील शस्त्रागारावर घातलेल्या छाप्यामध्ये ब्राउन पकडला गेला. त्यात त्याची दोन मुले ठार झाली व ब्राउनला फाशी देण्यात आली.
ताकिद: डिफॉल्ट सॉर्ट की "ब्राउन, जॉन" ओवर्राइड्स अर्लीयर डिफॉल्ट सॉर्ट की "Brown, John".