Jump to content

टॉरिंग्टन (कनेटिकट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टॉरिंग्टन
अमेरिकेतील शहर
स्थापना1740 संपादन
अधिकृत नावTorrington संपादन
देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानNorthwest Hills Planning Region संपादन
Located in the statistical territorial entityTorrington micropolitan area संपादन
Territory overlapsTorrington urban area संपादन
भौगोलिक गुणक४१°४८′०″N ७३°७′०″W संपादन
Office held by the head of governmentMayor of Torrington, Connecticut संपादन
डाक संकेतांक06790, 06792 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.torringtonct.org/ संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड860, 959 संपादन
Map
लिचफिल्ड काउंटीमधील टॉरिंग्टनचे स्थान

टॉरिंग्टन हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर लिचफिल्ड काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ३६,३८३ आहे.

हे शहर गुलामगिरीविरुद्ध सशस्त्र लढाई करणाऱ्या जॉन ब्राउनचे जन्मगाव आहे.