Jump to content

जॉन्स्टन एटॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉन्स्टन एटॉल किंवा कालामा एटॉल हे प्रशांत महासागरातील चार प्रवाळी बेटांचा समूह आहे. हा द्वीपसमूह होनोलुलुच्या नैऋत्येस १,३९० किमीवर असून १८५६पासून हा प्रदेश अमेरिकेच्या ताब्यात आहे. १९२६मध्ये स्थापन केलेले जॉन्स्टन एटॉल अभयारण्य या द्वीपसमूहातील सगळ्या बेटांभोवती आहे. येथे अमेरिकेचा सैनिकी तळ आहे परंतु इतर मनुष्यवस्ती नाही.

येथे अनेक प्रकारचे मासे, कासवे, सील, पक्षी व इतर प्राणी आढळतात.