जेरोम आय. फ्रीडमन
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
| जेरोम आय. फ्रीडमन | |
| पूर्ण नाव | जेरोम आयझॅक फ्रीडमन |
| जन्म | मार्च २८, इ.स. १९३० शिकागो, इलिनॉय, अमेरिका |
| कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
| पुरस्कार | |
जेरोम आयझॅक फ्रीडमन (मार्च २८, इ.स. १९३०:शिकागो, इलिनॉय, अमेरिका - ) हा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेता शास्त्रज्ञ आहे.