ड-जीवनसत्त्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ड-जीवनसत्व हे शरिरातील मह्त्वाचे जीवनसत्व असून मेदात विरघळणारे आहे; म्हणजे पाण्यात विरघळत नाही. ड जीवनसत्व आपल्याला मुख्यत्वे सकाळच्या कोवळ्या उन्हातुन भरपूर मात्रेत मिळते.


निर्मीती[संपादन]

पोषण[संपादन]

कमतरतेचे दुष्परिणाम[संपादन]

ड जीवनसत्वाच्या अभावाने हातापायाचे बोट वाकडे होणे व हाड कमजोर होणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

जीवनसत्व ड कमतरतेमुळे होणारे हाडांतील बदल दर्शविणारा क्ष-किरण छायाचित्र