क-जीवनसत्त्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जीवनसत्व क

क-जीवनसत्त्व हे शरीराला थोड्या प्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे जीवनसत्त्व असून पाण्यात विरघळणारे आहे. शरीरात विटामिन सी अनेक प्रकार च्या रासायनिक क्रियांमध्ये सहायक असतो जसे की तंत्रिका पर्यंत संदेश पोहचवने आणि सेल पर्यंत ऊर्जा प्रवाहित करने इत्यादी. इसके अलावा, हड्डियों को जोड़ने वाला कोलाजेन नामक पदार्थ, रक्त वाहिकाएं, लाइगामेंट्स, कार्टिलेज आदि अंगों को भी अपने निर्माण के लिए विटामिन सी वांछित होता है। यही विटामिन कोलेस्ट्रॉल को भी नियंत्रित करता है। इसके अलावा लौह तत्वों को भी विटामिन सी के माध्यम से ही आधार मिलता है।

निर्मिती[संपादन]

क-जीवनसत्त्व मुख्यतः लिंबुवर्गीय फळांमध्ये पुरेशा प्रमाणात आढळते. हे निसर्गतः अ‍ॅस्कॉरबिक आम्लाच्या स्वरूपात आढळते.

पोषण[संपादन]

free radicals मुळे पेशींवर होणारे दुष्परिणाम रोखण्याचे काम क-जीवनसत्त्व करते. जखम भरून येण्यासाठी लागणारे प्रथीन कोलॅजन तयार होण्यासाठी जीवनसत्व क आवश्यक असते. जीवनसत्व क हे लोह शरीरात येण्यासाठी आवश्यक असते. स्नायू बळकट करण्याचे काम क जीवनसत्त्व करते.

दररोजची आहारातील आवश्यक पातळी-७५-९० मि.ग्रॅ.

कमतरतेचे दुष्परिणाम[संपादन]

जीवनसत्व क कमतरतेमुळे स्कर्वी

क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्कर्व्ही नावाचा आजार होतो. हिरड्यांच्या रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा भरून न येता त्यांत पू होतो. केस गळतात.

अतिरेकाचे दुष्परिणाम[संपादन]

क जीवनसत्त्वाच्या गोळ्या अधिक प्रमाणात खाल्ल्यास उलटी, हगवण, पोटाच्या तक्रारी किंवा मुतखडा होऊ शकतो.

हे सुद्धा पहा[संपादन]

  1. अ-जीवनसत्त्व
  2. ब-जीवनसत्त्व
  3. ड-जीवनसत्त्व
  4. इ-जीवनसत्त्व
  5. के-जीवनसत्त्व