Jump to content

जिरिबाम रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जिरिबाम
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता जिरिबाम, जिरिबाम जिल्हा
गुणक 24°47′39″N 93°5′59″E / 24.79417°N 93.09972°E / 24.79417; 93.09972
समुद्रसपाटीपासूनची उंची ३६ मी
मार्ग सिलचर-इम्फाळ रेल्वेमार्ग
फलाट 3
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १९०३
विद्युतीकरण नाही
संकेत JRBM
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग लुमडिंग विभाग, उत्तर पूर्व सीमा रेल्वे
स्थान
जिरिबाम is located in मणिपूर
जिरिबाम
जिरिबाम
मणिपूरमधील स्थान

जिरिबाम रेल्वे स्थानक हे भारताच्या मणिपूर राज्याच्या जिरिबाम शहरामधील रेल्वे स्थानक आहे. हे मणिपूर राज्यातील सर्वात पहिले रेल्वे स्थानक असून येथून आसामच्या सिलचर रेल्वे स्थानकासाठी पॅसेंजर गाडी धावते. जिरिबाम-इम्फाळ ह्या १११ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचे बांधकाम सुरू आहे व २०२३ सालापर्यंत ह्या मार्गावर वाहतूक सुरू होण्याचा अंदाज आहे.

बाह्य दुवे[संपादन]