जर्सी क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा, २०१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जर्सी क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा, २०१९
Flag of Guernsey.svg
गर्न्सी
Flag of Jersey.svg
जर्सी
तारीख ३१ मे – १ जून २०१९
संघनायक जॉश बटलर चार्ल्स पारचर्ड
२०-२० मालिका
निकाल जर्सी संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा मॅथ्यू स्टोक्स (७८) निक फेरबी (९४)
सर्वाधिक बळी निक बकल (३)
विल्यम पीटफिल्ड (३)
ल्युक ले टिस्सर (३)
डेव्हिड हुपर (३)
इलियट माईल्स (७)
मालिकावीर डॉमिनिक ब्लॅमपाईड (जर्सी)

जर्सी क्रिकेट संघ मे-जून २०१९ दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी गर्न्सीचा दौरा केला. दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले. जर्सी ने मालिका ३-० अशी जिंकली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

३१ मे २०१९
१६:०० (दि/रा)
धावफलक
जर्सी Flag of जर्सी
१२८/९ (२० षटके)
वि
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
१२८/८ (२० षटके)
कोरी बिस्सन २६ (२५)
निक बकल ३/२६ (४ षटके)
जॉश बटलर २२ (२५)
इलियट माईल्स ३/१७ (४ षटके)
सामना बरोबरीत.
(जर्सीचा ध्वज जर्सीने सुपर ओव्हर जिंकली)

कॉलेज फिल्ड, सेंट पीटर पोर्ट
पंच: निल हॉल (ग) आणी मार्टिन टॉलचर (ग)
सामनावीर: डॉमिनिक ब्लॅपाईड (जर्सी)


२रा सामना[संपादन]

१ जून २०१९
१०:३०
धावफलक
जर्सी Flag of जर्सी
१६४/३ (२० षटके)
वि
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
१२३/९ (२० षटके)
निक फेरबी ८१* (६४)
ॲंथनी स्टोक्स १/२८ (४ षटके)
जॉश बटलर ३८ (३७)
चार्ल्स पारचर्ड ५/१७ (४ षटके)
जर्सीचा ध्वज जर्सी ४१ धावांनी विजयी.
किंग जॉर्ज पंचम क्रिडा संकुल, कॅसल
पंच: निल हॉल (ग) आणि रिचर्ड वेल्लार्ड (ग)


३रा सामना[संपादन]

१ जून २०१९
१४:३०
धावफलक
जर्सी Flag of जर्सी
१७१/६ (२० षटके)
वि
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
९५ (१८.४ षटके)
जर्सीचा ध्वज जर्सी ७६ धावांनी विजयी.
किंग जॉर्ज पंचम क्रिडा संकुल, कॅसल
पंच: रॉबिन स्टॉकटॉन (ज) आणि सायमन वेल्च (ग)
सामनावीर: डॉमिनिक ब्लॅमपाईड (जर्सी)