जर्मनविंग्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जर्मनविंग्स ही जर्मनीतील विमानवाहतूक कंपनी आहे. या कंपनीची विमाने मुख्यत्वे युरोपांतर्गत प्रवासी ने-आण करतात.

ही कंपनी इ.स. १९९७पासून व्यवसायात आहे. या पूर्वी १९८०च्या दशकात जर्मन विंग्स नावाची वेगळी कंपनी अस्तित्त्वात होती.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.