जयकुमार गोरे
Appearance
(जयकुमार भगवानराव गोरे या पानावरून पुनर्निर्देशित)
| मा.ना. जयकुमार गोरे | |
| कार्यकाळ २००९ का – २०१९ | |
| पुढील | अर्थमंत्री |
|---|---|
विधानसभा सदस्य
माणदेश क्षेत्र साठी | |
| विद्यमान | |
| पदग्रहण २०२४ | |
| राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
जयकुमार भगवानराव गोरे मराठी राजकारणी आहेत. हे माण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.
- याआधी ते तेराव्या विधानसभेवर काँग्रेस पक्षाकडून तर बाराव्या विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |