Jump to content

चोरटी शिकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनाधिकृतपणे कायदे धाब्यावर बसवून बंदी असलेल्या प्राण्यांची शिकार करणे म्हणजे चोरटी शिकार. चोरटी शिकार ही मुख्यत्वे आर्थिक लाभासाठी केली जाते. हे शिकारी वन्य प्राण्यांचे उपयुक्त अवयव या संबधित तस्करांना विकतात व पैसा कमवतात. जितका प्राणी दुर्मिळ व शिकार करायला अवघड तितका भाव जास्त मिळतो. चोरट्या शिकरीमुळे अनेक वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शिकारीमुळे पर्यावरणातील अन्नासाखाखाळीचा ऱ्हास होत चालाल आहे.

प्राणी व चोरट्या शिकारींचे कारण