चेन्नकेशव मंदिर (सोमनाथपुरा)
Appearance
13th-century Hoysala Hindu temple in south Karnataka | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | मंदिर | ||
---|---|---|---|
स्थान | Somanathapura, मैसुरु जिल्हा, मैसुरु विभाग, कर्नाटक, भारत | ||
वारसा अभिधान |
| ||
| |||
चेन्नकेशव मंदिर, ज्याला केशव मंदिर असेही संबोधले जाते, हे सोमनाथपुरा, कर्नाटक, भारत येथे कावेरी नदीच्या काठावरील एक वैष्णव हिंदू मंदिर आहे. होयसला राजा नरसिंह तिसरा चे सेनापती सोमनाथ दंडनायक यांनी इ.स. १२५८ मध्ये स्थापन केले होते. हे म्हैसूर शहराच्या पूर्वेस ३८ किलोमीटर (२४ मैल) अंतरावर आहे.[१] हे भारतातील जागतिक वारसा स्थानांपैकी एक आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ Keshava Temple, Somnathpura,Mysore District Karnataka Archived 2017-10-23 at the Wayback Machine., Government of Karnataka, India