चित्रपटविषयक पुस्तके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

१९४० आणि १९५०च्या दशकांत "न्यू थिएटर‘, "बॉम्बे टॉकीज्‌‘, "रणजीत‘, "मिनर्व्हा‘,"हंस‘ या चित्रसंस्थांनी उत्कृष्ट सिनेमे रसिकांपुढे आणले. त्यानंतर सिनेमाविषयक लेखनाचा दर्जा सुधारत चित्रपटाच्या तंत्राची माहिती वाचायला मिळू लागली. नियतकालिकांमधून परीक्षणे, मुलाखती यांचे सत्र सुरू झाले. सिनेमाचा इतिहास, त्यातले बारकावे, तरलता, संदेश आणि तंत्र हे सामान्य रसिकांपर्यंत पोचवणारी चित्रपट व्यवसायावरील पुस्तके लिहिली जाऊ लागली. अशा पुस्तकांची ही जंत्री :-

हिंदी-मराठी चित्रपट आणि त्यांच्याशी संबंधित आठवणी आणि कलावंतांची चरित्रे/आत्मचरित्रे आणि अन्य पुस्तके==

आत्मचरित्रे[संपादन]

चरित्रे[संपादन]

अन्य पुस्तके[संपादन]

  • चंदेरी सोनपावलं (चित्रपटविषयक लेखसंग्रह, सुभाषचंद्र जाधव)
  • मराठी चित्रपटसृष्टीचा समग्र इतिहास (रेखा देशपांडे)
(अपूर्ण)