वासुदेव तारानाथ कामत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वासुदेव तारानाथ कामत ( जन्म २७ एप्रिल १९५६ ) हे महाराष्ट्रातील एक चित्रकार आहेत. व्यक्तिचित्रकार म्हणून ते विशेष प्रसिद्ध आहेत. [१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ साधना बहुळकर आणि दीपक घारे, कामत वासुदेव तारानाथ, समाविष्ट : विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश; खंड ०६; दृश्यकला; संपा. बहुळकर, सुहास आणि घारे, दीपक; साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशनसंस्था); २०१३; मुंबई (पृ. ६९-७१)