चर्चा:२०१७ गुजरात विधानसभा निवडणूक निकाल

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विशेष लेख
हा लेख मराठी विकिपीडियावरील ५०,०००वा लेख आहे.

वेगळा लेख[संपादन]

निकालांसाठी वेगळ्या लेखाचे प्रयोजन काय? हा लेख गुजरात विधानसभा निवडणूक, २०१७ मध्ये विलिन करायला काय हरकत आहे? - अभिजीत साठे (चर्चा) १०:०२, २५ डिसेंबर २०१७ (IST)[reply]

मूळ लेखात निकालांचा आढावा ठेवून डिटेल्स येथे ठेवल्याने लेख अतिमोठे होणार नाहीत.
अभय नातू (चर्चा) १०:०६, २५ डिसेंबर २०१७ (IST)[reply]

@अभय नातू:

वरील साचा लेख पूर्ण झाला असेल तर लेखाच्या शीर्षस्थानी लावावा ही विनंती.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:३१, २५ डिसेंबर २०१७ (IST)[reply]
केले

- अभय नातू (चर्चा) १९:१०, २५ डिसेंबर २०१७ (IST)[reply]

आभारी आहे.--वि. नरसीकर , (चर्चा) ०९:०७, २६ डिसेंबर २०१७ (IST)[reply]