चर्चा:सौर ऊर्जा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सौर ऊर्जा का सौरऊर्जा ?[संपादन]

हा सूर्यापासून मिळणारी ऊर्जा यामुळे सौरऊर्जा असा सामासिक शब्द योग्य वाटतो.
असे असेल, तर sorry. मी यावरील वर्गपण बनविला आहे. मी योग्य ते बदल करेल.
क्षितिज पाडळकर १६:२०, ८ जानेवारी २००९ (UTC)

इतरत्र सापडलेला मजकूर[संपादन]

इतरत्र सापडलेला मजकूर योग्य बदल करुन या लेखात समाविष्ट करावा. -- ०३:४७, १० जानेवारी २०१८ (IST)


चित्र:Royal01.jpg
सौरशक्ती

सूर्य हा पृथ्वीच्या १०० पटीने मोठा असून त्या सूर्याच्या पृष्टावर सुमरे ६००० अं.से.तापमान आहे . या सूर्यापासून बाहेर फेकल्याजाणार्या व पृथ्वीवर येऊन पोचणाऱ्या उष्णतेला सौरशक्ती म्हणतात. पृथ्वीच्या अंतरंगाकडे दर ३२ मीटरला १ अंश से.या प्रमाणात तापमान वाढते. ८६४००० मैल व्यास आहे . त्याच्या मध्यभागी ५००००००० अंश .से. इतके तापमान आहे.

सूर्य सौर मंडळाच्या मध्यभागी तारा आहे. हा गरम प्लाज्माचा जवळजवळ परिपूर्ण गोलाकार आहे.पृथ्वीवरील जीवनाच्या ऊर्जेचा हा सर्वात महत्वाचा स्रोत आहे. सौर उर्जाच्या एकूण वस्तुमानापैकी 99.86% आहे. सूर्यकल्याणच्या तीन चतुर्थांशांमध्ये हायड्रोजन (७५%) असते. उर्वरीत ऑक्सिजन, कार्बन, निऑन सहित जड घटकांचा खूपच लहान प्रमाणात असलेल्या हलिअम (२५%) आहे.