चर्चा:सुहासिनी देशपांडे (लेखिका)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नावाबाबत खुलासा[संपादन]

सुहासिनी देशपांडे या नावाने आधीच एक लेख आहे. त्या अभिनेत्री आहेत. या लेखिका आहेत, म्हणून या नावाने वेगळा लेख तयार केला आहे.

धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) १९:००, १९ मार्च २०२३ (IST)[reply]

@Ketaki Modak नमस्कार. सदर लेख उल्लेखनीय व वाचनीय व्हावा या उद्देशाने कृपया, लेखाच्या अगदी सुरुवातीला सुहासिनी देशपांडे यांच्या विषयी प्राथमिक माहिती लिहावी. त्यांचा जन्म दिनांक सुद्धा जोडावा. --संदेश हिवाळेचर्चा ००:३४, २० मार्च २०२३ (IST)[reply]
हो.लवकरच करते. धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) ०९:३७, २० मार्च २०२३ (IST)[reply]

संदर्भ देण्याबाबत मार्गदर्शन हवे आहे.[संपादन]

या लेखातील सर्व मजकूर स्वत: लेखिकेशी बोलून confirm करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या सत्यतेविषयी खात्री आहे.

असा संदर्भ कसा लिहावा? मार्गदर्शन हवे.

धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) २१:१०, २९ मार्च २०२३ (IST)[reply]

असे नाही चालणार. आपल्याला नियमानुसार योग्य तेच संदर्भ जोडावे लागतील. वाटल्यास त्यांच्याशी चर्चा करून सदरील संदर्भ माहीत करून घेणे आणि जोडणे.-संतोष गोरे ( 💬 ) २१:४२, २९ मार्च २०२३ (IST)[reply]
प्रयत्न करते. Ketaki Modak (चर्चा) ००:५९, ३० मार्च २०२३ (IST)[reply]

लेखन शैली[संपादन]

कृपया लेखात बदल करावेत. सदरील लेखाची केवळ एक ओळीची प्रस्तावना आहे, ती वाढवावी. सदरील लेख हा एक ग्रंथसूची म्हणजे कॅटलॉग प्रमाणे भासत आहे. यात अजून माहिती जोडणे अपेक्षित आहे.-संतोष गोरे ( 💬 ) २१:४७, २९ मार्च २०२३ (IST)[reply]

प्रयत्न करते. Ketaki Modak (चर्चा) ०९:१३, ३१ मार्च २०२३ (IST)[reply]